Sanjay Raut criticised the decision stating that the election commission abused the law system.
आज निवडणूक आयोगाने जनतेचा विश्वास गमावला आहे.
— Saamana (@SaamanaOnline) February 17, 2023
- संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार @rautsanjay61 pic.twitter.com/tZrVyORjbN
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला हिंदुत्व सोडलं
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 17, 2023
म्हणून नाव ही गेलं... आणि निशाण ही गेलं....
आता दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन निघाले आहेत तर नामोनिशाण तरी उरणार का?@BJP4Maharashtra pic.twitter.com/mAU9Fm1eoO
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy pic.twitter.com/FxO3wprUUF
— Raj Thackeray (@RajThackeray) February 17, 2023
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं....
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) February 17, 2023
हा आमचा नव्हे, बाळासाहेबांचे विचार, संस्कार, लोकशाही आणि सत्याचा विजय आहे!! pic.twitter.com/tl1ZRTc9PX
Congress leader Balasaheb Thorat said public will not accept the decision and in the upcoming elections, they will stand with Uddhav Thackeray.
शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. pic.twitter.com/0yccP96mAt
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 17, 2023
BJP Mumbai president Ashish Shelar said that finally justice won and Shiv Sena that belongs to Marathi manoos has been saved.
ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली, हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली, प्रभू रामाची पण खिल्ली उडवली, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारण नसताना टीका केली, भाजपावर नाहक आगपाखड.. अहंकार, अहंकार अहंकार..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 17, 2023
त्यांच्या गर्वाचे घर खाली! १/२ #UddhavThackeray
As the issue was pending with the election commission, the bow and arrow symbol was frozen. The two factions were allotted two different symbols, two swords and a shield for Shinde faction and a flaming torch for Uddhav Thackeray.