18 इंचाचा इको फ्रेंडली 'बाप्पा'

 Santacruz
18 इंचाचा इको फ्रेंडली 'बाप्पा'
18 इंचाचा इको फ्रेंडली 'बाप्पा'
See all

सांताक्रूझ पूर्व भागातील शांतता विकास या इमारतीत राहणा-या सावंत कुटुंबियांनी पहिल्यांदाच आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केलीय. अत्यंत भक्तीभावाने हे कुटुंब आपल्या बाप्पाची सेवा करत आहे.पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून पहिल्याचं वर्षी या कुटुंबाने 18 इंचाची शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती आणली, आणि पर्यावरण वाचवा असा संदेश दिला. अगदी साधेपणाने बाप्पा सावंत कुटुंबियांच्या घरी विराजमान झालाय.

Loading Comments