पोलिसांचे भय संपता संपेना

चारकोप - गणपती विसर्जनादरम्यान पुन्हा एका पोलिसावर हल्ला करण्यात आलाय. कांदिवलीतल्या काका कैनी चौक परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणा-याला अटक केलीय. दारू पिऊन रस्स्त्यात झोपलेल्या दिपक राठौडला पोलीस कॉन्स्टेबल नंदकृष्ण नाईक यांनी हटकलं. याचाच राग आल्यानं दिपकनं नंदकृष्ण यांना त्यांच्याच काटीनं मारहाण केली. त्यानंतर नंदकृष्ण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

Loading Comments