साकार मित्र मंडळाच्या बाप्पाचे आगमन

 Andheri
साकार मित्र मंडळाच्या बाप्पाचे आगमन
साकार मित्र मंडळाच्या बाप्पाचे आगमन
साकार मित्र मंडळाच्या बाप्पाचे आगमन
view all

अंधेरीच्या साकार मित्र मंडळानं मोठ्या थाटामाटात गणरायाचे आगमन केले. साकार मित्र मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा ढोल-ताश्यांच्या गजरात पार पडला. साकार मित्र मंडळाच्या आगमन सोहळ्याला तब्बल २५ हून अधिक ढोल ताश्यांनी सलामी दिली. 

Loading Comments