एकमेव विहिरीत बाप्पाचे विसर्जन

 Goregaon
एकमेव विहिरीत बाप्पाचे विसर्जन
एकमेव विहिरीत बाप्पाचे विसर्जन
See all

गोरेगावमध्ये देवछाया येथील कामलकुंज वाडीतल्या एकमेव अशा जुन्या विहिरीत यावेळी दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले.  ही विहीर 49 वर्ष जुनी असून 35 फूट खोल आहे. या विहिरीची देखभाल स्थानिकच करतात. दीड दिवस बाप्पांचे कोडकौतूक केल्यानंतर भक्तांनी अत्यंत साश्रू नयनांनी निरोप दिला. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. तसेच भक्तांसाठी प्रसाद  आणि पाण्याची सोय करण्यात आली होती.

 

Loading Comments