Advertisement

बाप्पाचा प्रवास 'खडतर'


बाप्पाचा प्रवास  'खडतर'
SHARES

येत्या दोन दिवसात बाप्पाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या आधी मुंबईतले खड्डे भरणार असं आश्वासन पालिकेनं दिलं होतं. पण ते आश्वासन हवेतच विरलं. त्यामुळे बाप्पालाही या खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागेल. वांद्रे पूर्व विभागात तर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. काँग्रसचे विभाग सफाई कामगार राजेश भाई रिडलान यांनी यासंदर्भात पालिकेकडे निवेदन केलं आहे. त्यामुळे पालिका कधी त्यांच्या निवेदनाकडे लक्ष देते हाच खरा प्रश्न आहे. 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement