जोगेश्वरीचा सामाजिक संदेश देणारा बाप्पा

  Andheri west
  जोगेश्वरीचा सामाजिक संदेश देणारा बाप्पा
  मुंबई  -  

  जोगेश्वरीतल्या बेहरामबाग इथल्या गणेशनगर सामाजिक विकास मंडळानं स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतलाय. विविध सामाजिक संदेश या मंडळानं दिलेत. देवी पार्वतीच जर नसती तर गणपती आले असते का ? मुलगी वाचावा ,मुलगी शिकवा ! असे भव्य देखावा उभारण्यात आले आहेत. तसंच मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पवार, खजिनदार रामजी मुस्कावाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम घेतली जातात. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.