Advertisement

राणी बागेचा होणार कायापालट


राणी बागेचा होणार कायापालट
SHARES

भायखळा - भायखळ्यामधील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयाचा (राणी बाग) कायापालट करण्याचे काम सुरु झाले आहे. स्थानिक नगरसेविका समिता नाईक यांच्या पुढाकाराने या कामाची सुरुवात झाली आहे. यामध्ये रस्ता रुंदीकरण आणि रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरु आहे.त्याच सोबत काही रस्त्याचे डांबरीकरण आणि सुशोभित करण्याचे कामही सध्या सुरु झाले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा