विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवा उपक्रम

  Bandra west
  विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवा उपक्रम
  मुंबई  -  

  वांद्रेतल्या अॅपोस्टोलिक कार्मेल शाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवा उपक्रम राबवण्यात आलाय. यामध्ये शाळेने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बेस्ट एनडिवर अवॉर्ड देण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत शाळेतल्या चौथ्या इयत्तेत शिकणा-या मदीहा अकबर खान या मुलीला अवॉर्ड देण्यात आला.   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.