दहिसरमध्ये बाप्पा सजावट स्पर्धेचं आयोजन

 Borivali
दहिसरमध्ये बाप्पा सजावट स्पर्धेचं आयोजन
Borivali, Mumbai  -  

दहिसर इथल्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन केलंय. दहिसरचे भाजप युवा अध्यक्ष ब्रिजेश दुबे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. प्रथम विजेत्याला 7000 रुपये आणि ट्रॉफि देण्यात येईल. दुस-या विजेताला 5000 आणि ट्रॉफि तर तिस-या विजेताला 2500 आणि ट्रॉफि देण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेणा-यांना सर्टिफिकेट देण्यात येईल. स्पर्धेत भाग घेणा-यांनी दहिसर इथल्या प्रभात नगरमधल्या भाजप कार्यालयात भेट द्यावी. 

Loading Comments