अवयव दान, श्रेष्ठ दान

 Ghatkopar
अवयव दान, श्रेष्ठ दान
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये अवयव दान जनजागृती कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम घाटकोपरच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी पुंज यांच्यातर्फे राबवण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये अवयव दान करण्यास जनजागृती करण्यात आली.

Loading Comments