लोकमान्य टिळक तलावाची सफाई

 Sham Nagar
लोकमान्य टिळक तलावाची सफाई
लोकमान्य टिळक तलावाची सफाई
See all

जोगेश्वरी - इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ असलेले लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव आज महानगर पालिकेच्यावतीने स्वच्छ करण्यात आले. या तलावाजवळ अनेक नागरिक फेरफटका आणि विश्रांती घेण्यास येत असतात. त्यांना कोणताही त्रास होवू नये यासाठी लगेच हे तलाव पूर्वःवत करण्यात आले आहे.

Loading Comments