भुरटा चोर गजाआड

 Churchgate
भुरटा चोर गजाआड
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट येथे असलेल्या सेंट्रल एनसाईज कार्यालयात चोरी करून पळून गेलेल्या एका भुरट्या चोराला आझाद मैदान पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.  चोरट्याकडून हजारो रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आले आहे. दिनेश वासुदेव भारसागडे असे या आरोपीचे नाव असून त्याला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.    

 

Loading Comments