Advertisement

बाप्पाच्या विसर्जनाला 'ब्रह्मास्त्र'


बाप्पाच्या विसर्जनाला 'ब्रह्मास्त्र'
SHARES

भायखळा - आजच्या काळात जिथे डीजे आणि हनी सिंगचे गाणे वाजून तरुणाई थिरकताना दिसत असते. पण बाप्पाच्या मिरवणुकीची शान हि ढोल ताशाशिवाय अपुरीच आहे. ढोल ताशा वाजला की नकळत पाय थिरकू लागतात. भायखळ्यामध्ये ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथकाला मोठी मागणी आहे. यावर्षी गणपतीत त्यांनी भायखळाचा राजा, आंबेवाडिचा राजा, मानखुर्दचा राजा, लोअर परेलचा लाडका या मंडळांच्या विसर्जनाला सलामी दिली. कादर आणि अमन दहिगावकर यांनी या ढोल ताशा पथकाची सुरुवात केली. या ढोल ताशा पथकाच आकर्षण केंद्र म्हणजे 13 वर्षीय यश दहिगावकर. या ढोल ताशा पथकात 60 मुलं आणि 20 मुली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा