Advertisement

अग्निशमन दालनात बाप्पांचा थाट


अग्निशमन दालनात बाप्पांचा थाट
SHARES

भायखळा - सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा होत आहे. मग यात अग्निशमन दलाचे जवान मागे कसे राहतील? भायखळा बमखानातल्या अग्निशमन वसाहतीमध्ये बाप्पाची सुबक मूर्ती स्थापन करण्यात आलीय. संपूर्ण सजावट आणि देखरेख इथले अग्निशमन दलाचे जवान करतात. कामातून वेळ काढून अग्निशमन दलातील जवान कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement