माउंट मेरीच्या जत्रेची जय्यत तयारी

Bandra west, Mumbai  -  

मुंबईत एकीकडे गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना दुसरीकडे वांद्रेमध्ये माऊंट मेरी यात्रेची लगबग सुरू आहे. माऊंट मेरी... मुंबईतलं प्रसिद्ध प्राचीन चर्च... वांद्रे पश्चिमला समुद्रकिनारी एका छोट्या टेकडीवर असलेले हे चर्च... अनेक वर्षांपूर्वींपासून मेरीचं चर्च आपलं वैभव जसच्या तसं टिकवून आजही दिमाखात उभं आहे. 

Loading Comments