ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

 BEST depot
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
See all
BEST depot, Mumbai  -  

कुलाबा - गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात कुलाबा परिसर दुमदुमला होता. बाप्पाचा जयजयकार, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोलताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. फोर्टच्या अपोलो गणेशमंडळातील कार्यकर्त्यांनी विविध वेशभुषा करत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. गेट ऑफ इंडिया, भदवा पार्क समुद्रकिनारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Loading Comments