संगीतकार 'आदर्श श्रीवास्तव चौक'

 Andheri west
संगीतकार 'आदर्श श्रीवास्तव चौक'

अंधेरीच्या लोखंडवाला बॅकरोडचे नामांतरण संगीतकार आदर्श श्रीवास्तव चौक करण्यात आले आहे. श्रीवास्तव यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधत हे नामांतरण करण्यात आले. यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीवास्तव यांच्या पत्नी विजेता पंडित आणि स्थानिक नगरसेविका जोस्तना दिघे उपस्थित होत्या.     

 

Loading Comments