दादरचा इको फ्रेंडली दगडूशेठ

 Dadar
दादरचा इको फ्रेंडली दगडूशेठ
Dadar , Mumbai  -  

दादरच्या पाटील वाडितल्या बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं  दगडूशेट हलवाईची प्रतिकृती स्थापन केलीय. यावर्षी मंडळानं नानाशेंडकर यांच्या फोल्डींग डेकोरेशनचा वापर करून जयपूर पॅलेस साकारला आहे. या मंडळातर्फे शालेय मुलांना वह्यांचे वाटप, मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading Comments