Advertisement

नेहरूनगरमध्ये महिला दरोडेखोरांचा धुमाकूळ


नेहरूनगरमध्ये महिला दरोडेखोरांचा धुमाकूळ
SHARES

कुर्ला नेहरू नगर परिसरात तीन महिलांनी एका घरात घुसुन दरोडा घातला. या परिसरात राहणा-या मंदा नकाशे यांच्या घरात घुसून तीन महिलांनी दरोडा घातला. रेशनिंगचा सर्वे करण्याच्या बहाण्यानं या महिला घरात घुसल्या. महिलांनी मंदा यांना मारहाण केली. तसंच त्यांच्या अंगावरील आणि कपाटातील १ लाख ६५ हजारांचे दागिने घेऊन पळ काढला. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा