गौरी-गणपतीचे विसर्जन

wadala
गौरी-गणपतीचे विसर्जन
गौरी-गणपतीचे विसर्जन
गौरी-गणपतीचे विसर्जन
गौरी-गणपतीचे विसर्जन
गौरी-गणपतीचे विसर्जन
See all
मुंबई  -  

शिव- पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. सायन,प्रतीक्षानगर येथे उत्साहात गौरी - गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. टॅक्सी, बसमधून वाजत गाजत गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आलं. गौरी - गणपतींचा हा विसर्जन सोहळा पार पडला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.