Advertisement

तिकिटघर बेघरांचा आश्रय...


तिकिटघर बेघरांचा आश्रय...
SHARES

रेल्वे प्रशासन पश्चिम उपनगरीय मार्गावर अनेक नवीन सेवा देण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरकीडे मात्र ग्रॅंटरोड स्टेशनवरच्या तिकीट घरांची अवस्था बेघराच्या आश्रयासारखी झालीय..तसंच या तिकीट घर परिसरात फेरीवाले आणि भीक मांगणा-यांनी अतिक्रमण मांडला आहे.त्यामुळे इथल्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.. तसंच प्रवाशांनी तिकीटघर परिसराची स्वच्छतेची मागणी केलीय..पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही याविषयी कोणीच गंभीर नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय..

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा