कचरापेटीमुळे होतेय वाहतूककोंडी

 Malad West
कचरापेटीमुळे होतेय वाहतूककोंडी
कचरापेटीमुळे होतेय वाहतूककोंडी
See all

मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क परिसरात रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आलेल्या कचरापेटीमुळे वाहतुकककोंडी होत आहे. या कचरापेटीतील अर्ध्यांहून अधिक कचरा रस्त्यात सांडलेला असतो. तसेच या कचरापेटीमुळे परिसरात वाहतुकककोंडी निर्माण होत असून येथे अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत.

 

Loading Comments