खारचा इको-फ्रेंडली गणपती

 Andheri
खारचा इको-फ्रेंडली गणपती
खारचा इको-फ्रेंडली गणपती
खारचा इको-फ्रेंडली गणपती
See all

खार पूर्व विभागातील गोळीबार रोड परिसरातील शिवशक्ती मंडळ हे गेली 49 वर्षे मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत आलंय. गेली 49 वर्षे पर्यावरणाचा -हास होऊ नये म्हणून हे मंडळ प्रयत्नशील आहे..या मंडळाकडून शैक्षणिक साहित्याचे दान करावे असा संदेश देणारी दानपेटी ठेवलीय. आणि हे दिलेलं शैक्षणिक साहित्य पनवेलच्या अनाथ आश्रमामध्ये असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतं..

 

Loading Comments