बेहरमबागेत बकरी ईदची तयारी

  Eid
  बेहरमबागेत बकरी ईदची तयारी
  मुंबई  -  

  बकरी ईदनिमित्तानं ओशिवरा इथं स्मशानभूमी रोडवर  बकऱ्या  विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी  मोठमोठे तंबूही उभारले आहे. बेहरामबाग परीसरात भरपूर प्रमाणात मुस्लीम बांधव राहात असल्यानं व्यावसायिकांना याचा चांगलाच फायदा होत आहे. यावेळी विविध रंग आणि जातीच्या बकऱ्या राजस्थानवरून आयात करण्यात आल्या आहेत. यांची किंमत 15 हजारापासून ते 30 हजारापर्यंत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.