अँटॉप हिल मध्ये बाईक चोरट्यांची 'धूम'

 wadala
अँटॉप हिल मध्ये बाईक चोरट्यांची 'धूम'
wadala, Mumbai  -  

अँटॉपहील सी. जी. एस कॉलनीतल्या सेक्टर ७ आणि ६ मध्ये बाईक चोरीच्या घटना वाढल्यात. चोरट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी बाईक चोरी करण्यासोबतच काही बाईक जाळल्यादेखील आहेत. याप्रकरणी स्थानिकांनी अँटॉपहील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय. बाईक चोर आसपासच्या परिसरातले असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केलाय. 

Loading Comments