अन्नदान हीच खरी देवपूजा !

 Matunga
अन्नदान हीच खरी देवपूजा !
अन्नदान हीच खरी देवपूजा !
See all

किंग्ज सर्कल - ‘एखाद्याचं पोट भरणं यासारखी देवपूजा दुसरी कुठली नाही’. हे ब्रीदवाक्य आहे किग्ज सर्कलमधल्या रामनगर सेवा संघ गणेश मंडळाचं. यंदा मंडळाचं 29वं वर्ष आहे. दरवर्षी मंडळातर्फे भाविकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी जेवण प्रसाद म्हणून दिलं जातं. शिवाय हा महाप्रसाद फक्त स्थानिकांसाठीच नसून दर्शनासाठी येणा-या सर्व गणेशभक्तांसाठीही दिला जातो असं मंडळाचे प्रमुख मोहन नायडू यांनी सांगितलं. 

Loading Comments