चिमुकल्या हातांनी साकारले बाप्पा

 Andheri
चिमुकल्या हातांनी साकारले बाप्पा

अंधेरी - अंधेरीतील क्रिस्टल प्लाझा येथे आयोजित गणेश मूर्ती कार्यशाळेत चिमु्कल्या हातांनी गणेशमूर्तींना आकार दिला. ओमकार आर्टच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटावे आणि त्यांना कलेची गोडी लागावी हा या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश आहे.

Loading Comments