फुटपाथ गेले खड्ड्यात

 Malad West
फुटपाथ गेले खड्ड्यात
फुटपाथ गेले खड्ड्यात
फुटपाथ गेले खड्ड्यात
See all
Malad West, Mumbai  -  

गोरेगाव एस. व्ही. रोड एमटीएनएल परिसरात पादचारी पदपथाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग खडतर असून तेथील पेव्हर ब्लॉक निखळले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्यातून वाटसरूंना मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  

Loading Comments