गोरेगावात गणेशभक्तांना वडापाव वाटप

  Goregaon
  गोरेगावात गणेशभक्तांना वडापाव वाटप
  मुंबई  -  

  गोरेगाव - बाप्पांना निरोप देण्यासाठी गोरेगाव परिसरात गणेश भक्तांना विविध संघटनांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. आरे तलावाकडे जाणाऱ्या मार्गात गोकुळधाम, यशोधाम राजस्थानी मंडळाकडून वडापाव आणि गुलाब सरबताचे वाटप करण्यात येत होते. तसेच पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा नयन कनल यांनी गोरेगाव पूर्वच्या पांडुरंगवाडी, वसंत गुरुजी उद्योग या ठिकाणी वडापावचे वाटप केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.