Advertisement

बाप्पासाठी 'मस्तानी महाल'


बाप्पासाठी 'मस्तानी महाल'
SHARES

मुंबईतल्या परळ 'लाल मैदान' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळावेगळा देखावा उभारला आहे. या मंडळाने तब्बल 15 लाख रुपये खर्च करून चक्क मस्तानी महालचा आकर्षक सेट उभारला आहे. ७० वर्षांपासूनचे हे मंडळ नेहमीच काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते.   
सेच गणपतीची मूर्ती ही मंडळाकडे असलेल्या साच्यातच तयार केली जाते. तसेच डिको या विशेष रंगाचा वापर मूर्तीच्या रंगरंगोटीसाठी केला जातो. या आधी मंडळाने अक्कलकोट, तिरुपती बालाजी, जेजुरी, साडेतीन शक्तीपीठ अशा वेगवेगळ्या देवस्थानांच्या मंदिरांची प्रतिकृती उभारली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा