दहिसरमध्ये कच-यामुळे नागरिक त्रस्त

  Dahisar
  दहिसरमध्ये कच-यामुळे नागरिक त्रस्त
  मुंबई  -  

  दहिसर - दहिसर लिंक रोडवरील रमानी कंपाउंडमधल्या गल्लीत कच-याचा ढीग साचलाय. तसंच या गल्लीत पक्का रस्ता नाहिये. त्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र चिखल जमा झालाय. गुरुद्वाराला जाण्यासाठी ही एकमेव गल्ली आहे. त्यामुळे नागरिकांना        कच-यातून जाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही. तसंच या गल्लीत जमा झालेल्या       कच-यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.