देशाला चित्रातून सलामी

 lalbaug
देशाला चित्रातून सलामी
देशाला चित्रातून सलामी
देशाला चित्रातून सलामी
See all

लालबाग - गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बालचित्रकरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला अनोखी सलामी दिली. या विद्यार्थ्यांनी देशातील नेतृत्व असलेल्या घटना समितीतील 6 महिला सदस्या, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्र रेखाटली आहेत. मेरा रंग दे बसंती चोला यावर आधारित चित्र फुलांची रांगोळी साकारून देशाला एक अनोखी सलामी दिली.

Loading Comments