रस्त्यावरील गटाराच्या झाकणाची दुरवस्था

 Masjid Bandar
रस्त्यावरील गटाराच्या झाकणाची दुरवस्था

मोहटा मार्केटजवळील मुंबई महानगरपालिकेच्या गटरावरील झाकणांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागात ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागत आहे. संपूर्ण बाजारात खरेदसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. याच ठिकाणी शेजारी असलेल्या मासळीबाजारात मोठ्या प्रमाणात कचरा आणि पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.    

Loading Comments