पोलीस स्टेशनबाहेरच कच-याचा ढीग

 Dahisar
पोलीस स्टेशनबाहेरच कच-याचा ढीग
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - दहिसरमधल्या एस. व्ही रोडवर असलेल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर कचराच कचरा साचलाय. पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाजूला माती आणि कच-याचा ढीग साचलाय. पावसाळ्यात या ठिकाणाहून अधिक दुर्गंधी येतेय. पालिकेकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आलीय. पण पालिकेनं तक्रारीकडे दुर्लक्ष केलंय. 

Loading Comments