आरतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

 Girgaon
आरतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
आरतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
See all
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - गणेशोत्सव आणि बकरी ईदचे औचित्य साधून पहिला भंडारी स्ट्रीटच्या सार्वजनिक उत्सव मंडळात सामूहिक आरतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला. या मंडळाचे हे 57 वे वर्ष आहे. यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आरती केली. विभागातील नगरसेविका युगंधरा साळेकर तसेच अनेक मुस्लिम बांधवानी हजेरी लावली होती. तसेच 'बेटी बचाव; बेटी पढाओ'चे चलचित्र व चित्रफित सादर करण्यात आली आहे.  

Loading Comments