जे.जे. रुग्णालयात ‘महाक्लिनेथॉन’ची सुरुवात

 Mazagaon

See all
Mazagaon, Mumbai  -  

जे.जे. रुग्णालयामध्ये ‘महाक्लिनेथॉन’ स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिताभ बच्चन, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबरोबरच प्लास्टिक मुक्ती अभियानही राबवण्यात येणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही अपेक्षित असल्याचं फडणवीस यांनी सागितलं. तर स्वच्छतेचे हे काम अविरत सुरू ठेवण्यासाठी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमिताभ यांनी केले. 

Loading Comments