Advertisement

धारावीत साकारली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती


धारावीत साकारली पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती
SHARES

धारावीतल्या शंकर कवडे चाळीतील इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील लहान मुलांनी यंदा पर्यावरणपूरक कागदांच्या लगद्यापासून6 फूटांची बाळ गणेशाची मूर्ती तयार केलीय. हे मंडळ गेल्या 28 वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण तसंच सामाजिक विषयावर आधारित देखावे तयार करत आहे आणि यासाठी या मंडळाला आतापर्यंत 75 पेक्षा जास्त पारितोषिके मिळाली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा