दिवस रात्र होर्डिग्सवर लाइट चालु

Andheri
दिवस रात्र होर्डिग्सवर लाइट चालु
दिवस रात्र होर्डिग्सवर लाइट चालु
दिवस रात्र होर्डिग्सवर लाइट चालु
See all
मुंबई  -  

अंधेरी- विज वाचवा !विजेची बचत करा !.अशी शासनाची मोठी जाहिरात होर्डिगवर झळकत असतात, मात्र ह्याच होर्डिग्सवरची लाईट बंद करायला होर्डिग ठेकेदारांच्या लक्षात येत नाही का ? ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे अजूनही

जनतेला विजेपासून वंचित रहावा लागते. मात्र मुंबई शहरात काही ठिकाणी दिवसाही लाईट चालु असतात . अंधेरी चार बंगला आरटीओ लिंक रोड अंधेरी येथे होर्डिगवर दिवस रात्र लाइट चालु असताना दिसून येते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.