दारूची विक्री करणारे अटकेत

 Kurla
दारूची विक्री करणारे अटकेत
Kurla, Mumbai  -  

चुनाभट्टी राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध्यरीत्या दारूची साठवणूक आणि विक्री करणा-या तिघांना अटक केलीय. आरोपींकडून अधिका-यांनी तब्बल ३८ लाखांची दारू जप्त केलीय. खारमधल्या एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागा मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ललित पंजाबी, पियुष ठक्कर आणि नरेश पटेल या तिघांना अटक केली. 

Loading Comments