गोरेगावमध्ये आरोग्य शिबीराचं आयोजन

  Goregaon
  गोरेगावमध्ये आरोग्य शिबीराचं आयोजन
  मुंबई  -  

  गोरेगाव - गोरेगाव पूर्वच्या वनराईतल्या शाखा 48 मध्ये 11 ऑक्टोबरला चुंबकीय आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 ते संध्याकळी 7 वाजेपर्यंत हे शिबीर भरवण्यात येणार आहे. मुंबई सिंधुदुर्ग जिल्हा एकता परिषद आणि नागपूर महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानानं शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीरात कंबर, मान, गुडघे, संधिवात अशा अनेक आजारांवर चुंबकीय साहित्यानं उपचार केले जाणार आहेत. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.