शिवप्रतापचा इको फ्रेंडली गणेशोत्सव

 Masjid Bandar
शिवप्रतापचा इको फ्रेंडली गणेशोत्सव

दहीहंडी, गणेशोत्सव म्हटलं की जोरजोरात डिजे वाजवणं आलंच. पण मस्जिद बंदर इथल्या शिवप्रताप गणेशोत्सव मंडळानं यावेळी वेगळाच पायंडा घातलाय. कायद्याच्या चौकटीत राहून कमीत कमी वेळा स्पीकरचा वापर या मंडळानं केलाय. सजावटीसाठी कोणत्याही प्रकारच्या थर्माकॉलचा वापर केला नाही. तर विविध पडद्यांना घेऊन सुंदर अशी सजावट केली आहे. तसंच लहान मुलांच्या कौशल्यांना वाव मिळावा म्हणून विविध खेळांच्या स्पर्धाही आयोजीत केल्या जातात. 

Loading Comments