शरद रावांना फेरीवाल्यांची श्रद्धांजली

 Churchgate
शरद रावांना फेरीवाल्यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं गुरुवारी निधन झालं. शनिवारी त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. राव यांना श्रद्धांजली देण्यासाठी फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय काही वेळासाठी बंद केला होता. शरद राव यांनी कामगारांप्रमाणे फेरीवाल्यांसाठी मोठा लढा दिला होता..त्यामुळे कुलाबा परिसरातील फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला होता..आपला व्यवसाय बंद करुन त्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली..

 

Loading Comments