भायखळ्यातील पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात

 Mazagaon
भायखळ्यातील पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात

भायखळ्यातील मनसे नगरसेविका समिता नााईक यांच्या पुढाकारामुळे वॉर्ड क्र.202 मध्ये पुनर्विकासाचे काम सुरु करण्यात आलंय..सुभाष लेन येथील अश्विनकुमार सोसायटी, हाजी मुसा चाळ तसंच पाचकाळशी वाडी,मोदी कंपाऊंड, म्हापला वाडी आणि हाजी आलना चाळ या परिसरात शौचालय दुरुस्ती,मुतारी तसंच लादीकरण अशा अनेक कामांचं शुभारंभ करण्यात आलंय..

 

 

Loading Comments