पोलिसांना 'मन'से मदत

 Malabar Hill
पोलिसांना 'मन'से मदत
पोलिसांना 'मन'से मदत
See all

मलबार हिल - गणपती विसर्जनादरम्यान कर्तव्य बजावणा-या मुंबई पोलिसांना अल्पोपहार म्हणून मनसेतर्फे व्हेज बर्गर आणि समोसे वाटले. मलबार हिल विधानसभा अंतर्गत येणाऱ्या व्ही.पी रोड, गावदेवी, ताडदेव, डी. बी मार्ग, गिरगावमधल्या पोलिसांना बर्गर, समोस्यांचं वाटप केलं. मनसे विभागध्यक्ष धनराज नाईक यांच्या पुढाकारानं दोन हजार व्हेज बर्गर आणि समोस्यांचे वाटप यावेळी करण्यात आले.

Loading Comments