दहिसर चेकनाक्यावर चालते-फिरते शौचालय

  Dahisar
  दहिसर चेकनाक्यावर चालते-फिरते शौचालय
  मुंबई  -  

  दहिसर चेकनाक्यावर स्वयंचलित शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या वारंवार मागणीनंतर मनपानं या शौचालयाची व्यवस्था केलीय. काही दिवसांपूर्वी मनपानं दहिसरमधलं शौचालय तोडलं होतं. त्यामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. तसंच वांद्र्यापासून दहिसरच्या चेकनाक्यापर्यंत एकही शौचालय नसल्यानं मनपानं दहिसर चेकनाक्यावर स्वयंचलित शौचालयाची व्यवस्था केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.