मुलुंड रेल्वे स्थानक नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत

Dalmia Estate

See all
मुंबई  -  

मुलुंड - रेल्वे स्थानकाची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. इथे जागोजागी अस्वच्छता पसरली आहे. स्थानकाबाहेरील फरश्या तुटलेल्या अवस्थेत असून तिकीट घरावरील आणि फलाटावरील गळके छत या सर्वांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. यासह आपत्कालीन सेवेसाठी लागणारी रुग्णवाहिका देखील अद्याप कार्यरत नाही. फलाट क्रमांक एकवर स्वयंचलित जिना लावण्या पलीकडे कोणतीही वैशिट्यपूर्ण अशी सुविधा मुलुंडकरांना मिळालेली नाही. या समस्यांकडे रेल्वे प्रशासन आणि तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी का डोळेझाक करत आहेत? असा सवाल आता मुलुंडकर विचारात आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.