रेल्वे स्थानकांवर 'अलर्ट'

 wadala
रेल्वे स्थानकांवर 'अलर्ट'
रेल्वे स्थानकांवर 'अलर्ट'
See all
wadala, Mumbai  -  

गणेशोउत्सवाच्या निमित्तानं मुंबईतल्या सर्वच रेल्वे स्थानकावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हार्बर मार्गावरील मुख्य स्थानक असलेल्या वडाळा आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकात श्वान पथकाच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानकातील अडगळीच्या जागा, पादचारी पूल, शौचालय, तिकीट बुकींग कार्यालय, उपहारगृह तपासण्यात आले. 

Loading Comments