पोलीस मित्र अॅपला उत्तम प्रतिसाद

 Andheri
पोलीस मित्र अॅपला उत्तम प्रतिसाद
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पोलिस तंत्रशज्ञानाची मदत घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विकसित करण्यात आलेल्या पोलीस मित्र अॅपला 91 हजारहून अधिक लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

विशेष बाब म्हणजे महिलांच्या सुरक्षतेसाठी तयार करण्यात आलेल्या या अँपला ४०हजारांहून अधिक महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे. या अॅपमुळे गुन्हे घडण्याआधीच त्याची सूचना पोलिसांना मिळत आहे.

Loading Comments