शिल्पा शेट्टीच्या हस्ते नेत्रदान उपक्रमाचा शुभारंभ

 Mumbai
शिल्पा शेट्टीच्या हस्ते नेत्रदान उपक्रमाचा शुभारंभ
शिल्पा शेट्टीच्या हस्ते नेत्रदान उपक्रमाचा शुभारंभ
See all
Mumbai  -  

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सहकुटुंब दर्शन घेतलं. यावेळी शिल्पा शेट्टीच्या हस्ते नेत्रदान उपक्रामाचा शुभारंभही करण्यात आला. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळानं जुहूमधल्या लोटस आय हॉस्पिटलच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला. तसंच दृष्टीहिन व्यक्तिंना दृष्टी मिळावी याकरिता नेत्रदान करावं असं आवाहन शिल्पा शेट्टीनं केलं. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजन डिचोलकर, मानद सचिव महेश पेडणेकर, कोषाध्यक्ष अमिताभ मेस्त्री यांच्यासह माजी अध्यक्ष अनिल आजगांवकर उपस्थित होते. 

Loading Comments